Goa Assembly Election 2027: मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही २०२७ मध्ये पुन्हा सरकार स्थापन होईल आणि आरोलकर मांद्रेतून पुन्हा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
Goa Assembly elections 23 constituencies: विधानसभा निवडणुकीत आदिवासी बहुल २३ मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचा निर्णय ‘उटा’ संघटनेच्या म्हार्दोळ येथील कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आला.
Canacona Silent Protest: काणकोण परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांविरोधात नागरिकांनी शनिवारी चावडी येथील जुन्या बसस्थानकावर एकत्र येत शांततापूर्ण मूक आंदोलन केले.
Khari Kujbuj Political Satire: राजकारण्यांचे असे काही अंध भक्त असतात जे आपल्या नेत्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचेही असे काही अंध भक्त आहेत.
Kannada community Goa: कन्नड समाजाला राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोवा विधानसभेत समाजाचा आमदार निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे वकील संदीप पाटील यांन ...