किरण खेर असं काय म्हणाल्या जे ऐकूण धर्मेंद्र चक्क लाजले

धर्मेंद्र यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे बॉलीवुडमध्ये जागा बनवली आहे.
धर्मेंद्र
धर्मेंद्रDainik Gomantak
Published on
Updated on

धर्मेंद्र हा त्यांच्या काळातील सर्वात देखणा अभिनेता आहे. चित्रपटांमध्ये साकारलेल्या दमदार पत्रांसाठी धर्मेंद्र यांना बॉलीवुडचा अॅक्शन किंग आणि ही-मॅन म्हंटले जाते. त्यांचा मोठा फॅन फॉलोवर आहे. अलीकडेच ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर यांनी धर्मेंद्र यांचे कौतुक केले आहे.

वास्तविक सोनी टीव्हीने 'इंडियाज गॉट टॅलेंट' (India's Got Talent) या रिअॅलिटी शोचा प्रोमो शेयर केला आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र पाहुणे म्हणून मंचावर पोहोचताना दिसत आहेत. किरण खेरने (Kirron Kher) मनभरून धर्मेंद्र यांचे कौतुक केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अभिनेत्याला देखणा म्हणून वर्णन करतांना त्या म्हणाल्या धर्मेंद्रजींचे (Dharmendra) व्यक्तिमत्त्व एक किलर कॉम्बिनेशन आहे. ते मनाने खूप चांगला आहे. ते इतके चांगले आहे की त्यांच्याकडे कोणतीही महिला दुर्लक्ष करू शकत नाही. हे एकूण धर्मेंद्र हसले.

धर्मेंद्र
सनी लिओनीच्या पॅनकार्डचा गैरवापर, अभिनेत्री बनली फसवणुकीची शिकार!

या शोचे आतापर्यंत अनेक प्रोमो समोर आले आहेत. एका प्रोमोमध्ये असे दिसले की ते स्टेजवर पोहोचताच किरण खेर या धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी स्टेजवर जातात आणि त्यांच्या हाताचे चुंबन घेतात. नंतर किरण खेर आणि धर्मेंद्र यांनीही 'शोले' (Sholay) चित्रपटामधील एक आइकॉनिक सीन रीक्रियेट करतांना दिसले. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये अर्जुन हिंगोरानीच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटाद्वारे (Movie) बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. 1966 मध्ये आलेल्या फूल और पत्थर' चित्रपटाच्या यशानंतर धर्मेंद्र यांनी बॉलीवुडमध्ये आपले स्थान निर्माण केले. हा मॅन आज सत्यम, चुपके-चुपके, नोकर बिवी का, यासारख्या चित्रपटामधील त्याच्या पूर्णपणे वेगळ्या अभिनयासाठी ओळखला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com