Vivek Agnihotri :"आधी तुमचं घरातलं बघा" ! 'पठाण'वर टीका करताच विवेक अग्निहोत्रींच्या मुलीचे बिकीनीतले फोटो व्हायरल..

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचे बिकीनीतले फोटो व्हायरल करत नेटीझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे.
Vivek Agnihotri
Vivek AgnihotriDainik Gomantak
Published on
Updated on

शाहरुख खानचा आगामी 'पठाण' आता काही बदलांसह सेन्सॉरसमोर दाखवण्यात येणार असुन त्यानंतरच तो रिलीज केला जाईल असं कालच सेन्सॉरचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी सांगितले. पण पठाण चित्रपटावरुन होणारे वाद अजुन थांबले नाहीत.

आता या चित्रपटातल्या बेशरम रंग या गाण्यावरुन केलेल्या टीकेवरुन 'द कश्मिर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ट्रोल व्हावं लागलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी पठाण चित्रपटातल्या 'बेशरम रंग' गाण्यावर जोरदार टीका केली होती. इतकेच नाही तर त्यांनी एका लहान मुलीचा एक व्हिडीओसुद्धा ट्वीट केला होता. त्या व्हिडीओत ती मुलगी बिकीनीवर बोलताना दिसते. जर तुम्ही धर्मनिरपेक्ष असाल तर हा व्हिडीओ पाहु नका अशी कॅप्शन या व्हिडीओला आहे.

अशा बिकीनीमुळे बलात्काराला उत्तेजना मिळते असंही म्हटलं होतं, यावर युजर्सनी विवेक अग्निहोत्री यांना चांगलेच सुनावले आहे. आधी तुमच्या घरातलं बघा असंही काही जणांनी त्यांना सुनावले आहेत. ट्रोलर्सच्या निशान्यामुळे विवेक अग्निहोत्री यांची चांगलीच पंचाईत झाली एवढं नक्की.

Vivek Agnihotri
Controversies of 2022 : लाल सिंह चढ्ढा, पठाण.. यावर्षी बॉलिवूडमध्ये या गोष्टींमुळे झाला राडा..

विवेक अग्निहोत्री यांनी लहान मुलीचा व्हिडीओ ट्वीट करताच एका युजरने त्यांच्या मुलीचे म्हणजे मल्लीका अग्निहोत्रीचे बिकीनीतले फोटा व्हायरल केले आहेत. यात विवेक अग्निहोत्रींची मुलगी भगव्या रंगाच्या बिकीनीत दिसते. काही .

युजर्सनी विवेक अग्निहोत्रींनी दिग्दर्शित केलेल्या 'हेट स्टोरी' या चित्रपटातल्या काही क्लिप्सही टाकल्या आहेत..

Vivek Agnihotri
Vivek AgnihotriDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com