Video: 'तुझसे है राब्ताची' संपूर्ण टीम शूटच्या शेवटच्या दिवशी झाली भावूक

या महिन्यात अनेक टीव्ही मालिका (TV series) एयर ऑफ (Air off) होणार आहे.
Tujhse Hai Raabta Team
Tujhse Hai Raabta TeamInstagram/@sehreem_sr_kalma

'तुझसे है राब्ता' (Tujhse Hai Raabta) ही टीव्हीवरील मालिका (Series)ऑन एअर (On air) होणार आहे. या मालिकेचे शूटिंग (Shooting) 29 जुलै रोजी पूर्ण झाले झाले होते. ज्यात या मालिकेतील सर्व अभिनेते आणि क्रू मेंबर्स सहभागी झाले होते. या मलिकेतील अनेक कलाकार (Artist) एकमेकांना निरोप देत भावुक (Emotional) झाले. या मालिकेत रिम शेख, सहबन अजीम आणि पूर्वा गोखले मुख्य भूमिकेत होते.

Tujhse Hai Raabta Team
Shantit Kranti Trailer: गोवा रोड ट्रिपची धमाकेदार कहाणी

* तुझसे है राब्ता होणार ऑफ एयर

या महिन्यात अनेक टीव्ही मालिका (TV series) एयर ऑफ होणार आहे. तुझसे है राब्ता ही मालिका देखील ऑफ एयरच्या यादीत नाव आहे. या मालिकेची जागा एकता कपुरच्या भाग्य लक्ष्मीने घेतली आहे. यात ऐश्वर्या खरे मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका सप्टेंबर 2018 मध्ये प्रीमियर झाला आणि जवळजवळ तीन वर्षापासून यशस्वीरित्या चालू आहे.

Tujhse Hai Raabta Team
30 मिलियन फॅन्ससाठी नोराने शेअर केले ग्लॅमरस फोटो

या मलिकेत अनुप्रिया आणि कल्याणी भूमिका साकारणाऱ्या पूर्वा गोखले आणि रिम शेख तुझसे है राब्ताच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी भावुक झाल्या. या दोघींनी सुद्धा या मालिकेत आई आणि मुलीची भूमिका पार पाडली होती.

Tujhse Hai Raabta Team
सेबीचा राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टी ला मोठा दणका

'तुझसे है राब्ता' या मालिकेची गोष्ट कल्याणी (रिम शेख) आणि आल्हार (सहबन अजीम)च्या भोवती फिरते. मागील वर्षी या मालिकेने 5 वर्षांनी झेप घेतली. रिमने लिपनंतर मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, नंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमुळे रिमने मालिकेमद्धे राहण्याचा निर्णय घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com