Top 5 Inspirational Bollywood Movies: 'या' मुव्हीज तुम्हाला देतील ध्येयापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा...

तुम्हाला ध्येयापर्यंत पोहचवणाऱ्या या मुव्हीज पाहिल्या नसतील तर आजच पाहा
Top 5 Inspirational Bollywood Movies
Top 5 Inspirational Bollywood MoviesDainik Gomantak
Published on

Top 5 Inspirational Bollywood Movies: रोमँटिक ड्रामा चित्रपट असलेला Wake Up Sid मध्ये चॉकलेट बॉय रणबीर कपुरने मुख्य भुमिका साकारली आहे. रणबीरने एका विद्यार्थ्याची भुमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये तुमच्या ध्येयाकडे कसे पुर्ण करु शकता हे सांगितले आहे. अयान मुखर्जी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

Wake Up Sid
Wake Up SidDainik Gomantak

फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन, प्रीती झिंटा आणि अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.  'लक्ष्य' ही एक एका ध्येयहीन मुलाची कथा आहे. पण नंतर तो सैन्यात भरती होतो आणि शत्रुचा पराभव करतो. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वांना अभिमान वाटतो.

lakshya
lakshyaDainik Gomantak

राजकुमार हिरानी दिग्दर्शित '3 Iditos' हा चित्रपट बॉलीवूडमधील आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाची कथा फक्त एका साध्या तर्काला अनुसरून आहे “तुम्हाला जे करायला आवडते ते करा”. या चित्रपटात आमिर खान, शर्मन जोशी, आर माधवन, बोमन इराणी आणि करीना कपूर खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

3 idiots
3 idiotsDainik Gomantak

इक्बाल या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे याने मुख्य बुमिका साकारली आहे. हा चित्रपट २००५ मध्ये रिलीज झाला होता. ही कथा एका मूकबधिर मुलाची आहे. ज्याला फक्त भारतीय क्रिकेट संघासाठी खेळायचे आहे. पण तो मोठ्या जिद्दींने त्याचे ध्येय काठतो.

Iqbal
IqbalDainik Gomantak

इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे कथानक वेद आणि तारा यांच्याभोवती फिरते. जे एका सहलीवर योगायोगाने भेटले होते जिथे ते त्यांची मूळ ओळख सांगत नाहीत. नंतर ते पुन्हा भेटतात आणि प्रेमात पडतात पण वेद आता बदललेला माणूस आहे. सरतेशेवटी, तारा वेदला कशामुळे आनंदित करते आणि त्याला काय करायला आवडते हे निवडण्यात मदत करते.

Tamasha
TamashaDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com