Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवालाच्या वाढदिवशी आईची भावूक पोस्ट

Sidhu Moose Wala: मारेकऱ्यांनी सिद्धूची गोळी मारुन हत्या केली होती.
Sidhu Moose Wala
Sidhu Moose WalaDainik Gomantak
Published on
Updated on

Sidhu Moose Wala: पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाचे एका दु:खद घटनेत निधन झाले होते. मात्र त्याचे चाहते आजदेखील सिद्धू मुसेवालाला विसरले नाहीत. आज त्याचा 29 वा वाढदिवस आहे.

मुसेवालाचे चाहते आणि कुटुंबिय त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसून आहेत. यातच त्याची आई चरण कौर यांनी इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट लिहली आहे.

चरण कौर लिहितात- 'वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा, या दिवशी माझ्या सगळया इच्छा आणि प्रार्थना पूर्ण झाल्या ज्यावेळी मला तुला धातीशी धरल्यानंतर जाणवले. त्या छोट्या छोट्या पावलांवर हल्की लाली होती. त्या पावलांना माहीतही नव्हते की ते दूनिया फिरुन येतील.'

सिद्धू मुसेवाल्याच्या मृत्यूनंतरदेखील त्याचा वारसा टिकून आहे. त्यामुळे आजही त्याच्याविषयी आदराने बोलले जाते.

सिद्धू मुसेवालाच्या होता जीवाला धोका

सिद्धू मुसेवालाच्या जीवाला धोका होता. सरकारने त्याची सुरक्षा कमी केल्यानंतर मारेकऱ्यांनी सिद्धूची गोळी मारुन हत्या केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com