बेडरूम फोटोशूटमध्ये ग्लॅमरस दिसतेय श्वेता तिवारी:पाहा फोटो

श्वेता तिवारी सोशल मिडियावर सतत अॅक्टिव (Active) असते.अलीकडेच तिने काही फोटो सोशल मिडियावर (Social media) शेअर केली आहेत.
Shweta Tiwari looks glamorous in bedroom photoshoot
Shweta Tiwari looks glamorous in bedroom photoshootInstgram/@shweta.tiwari
Published on
स्वेता तिवारी सोशल मिडियावर सतत अॅक्टिव असते. अलीकडेच तिने काही फोटो सोशल मिडियावर शेअर केली आहेत. या फोटोमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.
स्वेता तिवारी सोशल मिडियावर सतत अॅक्टिव असते. अलीकडेच तिने काही फोटो सोशल मिडियावर शेअर केली आहेत. या फोटोमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. Instgram/@shweta.tiwari
तिने आपल्या अधिकृत  इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बेडवर बसून आहे आणि वेगवेगळे पोज देताना दिसत आहे.
तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बेडवर बसून आहे आणि वेगवेगळे पोज देताना दिसत आहे. Instgram/@shweta.tiwari
तिने पांढऱ्या  रंगाचा नेटचा टी-शर्ट घातले आहे. या फोटो शूट दरम्यान संपूर्ण थीम पांढऱ्या रंगात केलेली दिसत आहे.
तिने पांढऱ्या रंगाचा नेटचा टी-शर्ट घातले आहे. या फोटो शूट दरम्यान संपूर्ण थीम पांढऱ्या रंगात केलेली दिसत आहे. Instgram/@shweta.tiwari
या फोटोच्या खाली तिने लिहिले की, "जेव्हा मि म्हटले की "सर्व फोटोमध्ये माझे डोळे बंद आहेत ...!!!" त्यावर सोहेल म्हणाला "हो त्यांना बंदच ठेव..तू खूप पहिले आहेस"
या फोटोच्या खाली तिने लिहिले की, "जेव्हा मि म्हटले की "सर्व फोटोमध्ये माझे डोळे बंद आहेत ...!!!" त्यावर सोहेल म्हणाला "हो त्यांना बंदच ठेव..तू खूप पहिले आहेस" Instgram/@shweta.tiwari
श्वेता तिवारीणे टीव्हीवरील अनेक रियालीटी शो मध्ये काम केले आहे. सध्या ती स्टंट शो 'खतरों के खिलाड़ी 11' बद्दल चर्चेत आहे.
श्वेता तिवारीणे टीव्हीवरील अनेक रियालीटी शो मध्ये काम केले आहे. सध्या ती स्टंट शो 'खतरों के खिलाड़ी 11' बद्दल चर्चेत आहे. Instgram/@shweta.tiwari

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com