'It’s All Coming Back To Me' प्रियांका चोप्रा-सॅम ह्यूघनचा रोमँटिक चित्रपट होणार या तारखेला रिलीज

इट्स ऑल कमिंग बॅक टू मी चित्रपट एका महिलेवर आधारीत आहे, जिने आपला लाइफ पार्टनर गमावला असतो.
It’s All Coming Back To Me
It’s All Coming Back To Me
Published on
Updated on

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आता सॅम ह्यूघनसोबत (Sam Heughan) एका नव्या हॉलिवूड (Hollywood) चित्रपटात दिसणार आहे. इट्स ऑल कमिंग बॅक टू मी (It’s All Coming Back To Me) असे या चित्रपटाचे नाव आहे.या चित्रपटाला अखेर रिलीजची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

It’s All Coming Back To Me
Weekend Selfie: प्रियंका चोप्राची खास चाहत्यांसाठी पोस्ट

सॅमने आज, 19 एप्रिल रोजी सोशल मीडियावर या चित्रपटाच्या रिलिजची घोषणा केली. इट्स ऑल कमिंग बॅक टू मी चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. सॅमने चित्रपटातील एक सिन देखील सोशल मिडियावर शेअर केला होता. इट्स ऑल कमिंग बॅक टू मी चित्रपट एका महिलेवर आधारीत आहे, जिने आपला साथिदार गमावला असतो. आणि त्याच्या याच दु:खात तीने आपल्या जुन्या सेलमध्ये रोमँटिक मजकूर पाठवण्यास सुरुवात केली. या दरम्यान तिचा अशाच एका हृदयविकाराच् आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधते. हा चित्रपट 2016 च्या जर्मन चित्रपट SMS für Dich चा रिमेक आहे, जो Sofie Cramer च्या कादंबरीवर आधारित आहे.

It’s All Coming Back To Me
प्रियांका चोप्राने निकसह शेअर केले 'ईस्टर सेलिब्रेशन' चे खास क्षण

जिम स्ट्रॉस दिग्दर्शित, रोमँटिक नाटकात सेलिन डीओन, रसेल टोवे, ओमिद जालिली आणि सेलिया इम्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन आणि अमेरिकेत झाले आहे. इट्स ऑल कमिंग बॅक टू मी (It’s All Coming Back To Me) याशिवाय, प्रियांकाकडे अँथनी मॅकी, सिटाडेल वेब सिरीज आणि फरहान अख्तरची जी ले जरा सोबत एंडिंग थिंग्जमध्ये देखील ती झळकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com