Priyanka Chopra's 40th Birthday Party
Priyanka Chopra's 40th Birthday PartyInstagram

प्रियंका चोप्राने बीचवर सेलिब्रेट केला बर्थ-डे; निक जोनासने शेअर केले फोटो

Priyanka Chopra 40th Birthday Party: निक जोनासने प्रियंका चोप्राच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे.
Published on

प्रियांकाने आपला 40 वा वाढदिवस निक जोनाससोबत बीचवर साजरा केला. निकने त्याचे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आणि प्रियांकासाठी अभिनंदनाचा संदेशही लिहिला.

Priyanka Chopra's 40th Birthday Party
Priyanka Chopra's 40th Birthday PartyInstagram

प्रियांका चोप्राचा वाढदिवस संस्मरणीय बनवण्यासाठी निक जोनासने खास व्यवस्था केली. या फोटोमध्ये हे कपल बीचवर किस करताना दिसत आहे.

Priyanka Chopra's 40th Birthday Party
Priyanka Chopra's 40th Birthday PartyInstagram

या फोटोमध्ये प्रियंका चोप्रा एका रेस्टॉरंटमध्ये जेवत असताना निक जोनाससोबत फोटोसाठी पोज देत आहे. प्रियंका एक पाटी घेऊन दिसत आहे. ज्यावर 'हॅपी बर्थडे प्रियांका 80'ज बेबी' लिहिलेले आहे.

Priyanka Chopra's 40th Birthday Party
Priyanka Chopra's 40th Birthday PartyInstagram

या चित्रात निक जोनास, 'प्रियांका! ज्वेल ऑफ जुलै 1982.' लिहिलेले आहे.

Priyanka Chopra's 40th Birthday Party
Priyanka Chopra's 40th Birthday PartyInstagram

या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास फटाके फोडताना दिसत आहेत.

Priyanka Chopra's 40th Birthday Party
Priyanka Chopra's 40th Birthday PartyInstagram

हे फोटो शेअर करताना निक जोनासने लिहिले, "हॅपी बर्थडे माय डिअर जुलै ज्वेल्स."

Priyanka Chopra's 40th Birthday Party
Priyanka Chopra's 40th Birthday PartyInstagram

Instagramनिक जोनासने पुढे लिहिले, "जीवन नावाच्या या क्रेझी राईडवर तुझ्यासोबत असण्याचा सन्मान वाटतो. माझे तुझ्यावर प्रेम आहे प्रियंका."

Priyanka Chopra's 40th Birthday Party
Priyanka Chopra's 40th Birthday PartyInstagram

प्रियंका चोप्राने निकच्या पोस्टवर "लव्ह ऑफ माय लाईफ" असे लिहिले असून तिच्या डोळ्यात प्रेम इमोजी आहे.

Priyanka Chopra's 40th Birthday Party
Priyanka Chopra's 40th Birthday PartyInstagram

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com