'प्रेम नाम है मेरा... म्हणत जगाला भुरळ घालणाऱ्या अवलियाचा आज वाढदिवस

प्रेम चोपडा बॉलीवुडमधील प्रसिद्ध खलनायकांपैकी एक आहे.
Prem Chopra's famous dialogue
Prem Chopra's famous dialogueDainik Gomantak
Published on
Updated on

'प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा ..हा फक्त एक डायलॉग नसून एका अशा व्यक्तीचे नाव आहे ज्याने बॉलीवुडमध्ये खलनायक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. चित्रपटामध्ये त्यांच्या नावाने नायिका घाबरत असत. प्रेम चोपडा बॉलीवुडमधील प्रसिद्ध खलनायकांपैकी एक आहे. इंडस्ट्रीमधील सर्वात जुन्या कपूर कुटुंबातील प्रत्येक अभिनेत्यासोबत त्यांनी काम केले आहे. प्रेम चोपडा यांनी गेल्या 60 वर्षात 350 हून अधिक चित्रपट केले आहेत. तर आज पाहूया त्यांचे काही प्रसिद्ध डायलॉग आज सुद्धा अनेकांच्या आठवणीत आहेत.

Dainik Gomantak

* बॉबी चित्रपटमधील 'प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा' हा डायलॉग आहे. हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला असून आज सुद्धा अनेक चाहत्यांच्या आठवणीत आहे.

* 'आग का गोला' या चित्रपटमधील प्रेम चोपडा यांचा प्रसिद्ध डायलॉग होता , शराफत और इमानदारी का सर्टिफिकेट ये दुनिया सिर्फ उसी को देती है जिसके पास दौलत होती है'

Prem Chopra's famous dialogue
Malaika Aroraचा डक वॉक होतोय ट्रोल

* 'कैलाश खुद नही सोचता, दुसरो को मजबूर करता है सोचने के लिए' प्रेम चोपडा चा हा प्रसिद्ध डायलॉग चित्रपट कटी पतंग मधील आहे. त्यांचा हा डायलॉग त्यांच्या चाहत्यांच्या आज सुद्धा आठवणीत आहे.

* "सौतन" या चित्रपटामध्ये प्रेम चोपडा यांचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध झाला होता. तो डायलॉग म्हणजे ' मै वो बला हू, जो शिशे से पत्थर को तोंडात हू'

Prem Chopra's famous dialogue
पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान श्रीदेवीच्या सुपरहिट गाण्यावर थिरकली

* 'अली बाबा चालीस चोर' या चित्रपटमधील प्रेम चोप्रा यांचा प्रसिद्ध डायलॉग म्हणजे 'बादशाहो का अंदाज बहुत कम गलत होता है.. और जब गलत होता है, हो वो बादशाह नाही राहते'

* गोंविदा या सुपर हित चित्रपटामधील हा डायलॉग सर्वांच्याच आवडीचा आहे. तो डायलॉग म्हणजे 'कर भला तो हो भला' आज सुद्धा अनेक लोक प्रेम चोपडा यांचा हा डायलॉग म्हणतात दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com