अभिनेत्री प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये 'सोना' नावाच रेस्टॉरंट सुरू केले आहे. Instagram/Priyanka Chopra
या फोटोमध्ये ती पाणीपुरी आणि इतर अनेक पदार्थ चाखतांना दिसत आहे.Instagram/Priyanka Chopra
प्रियंकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर रेस्टॉरंटच्या एंट्रीपासून ते किचनपर्यंतचे फोटो शेअर केले आहेत.Instagram/Priyanka Chopra
प्रियंकाने आपल्या सहकारी आणि मित्रांसोबत इथे वेळ घालवला आहे.Instagram/Priyanka Chopra
प्रियंकाने स्वत: पाणीपुरी खाल्ली असून , इतरांनाही याचा आस्वाद दिला.
Instagram/Priyanka Chopra
सोना रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये दही - कचोरी, कुल्चा, कोफ्ता कोरमा, भेळ, फिश करी, बटर चिकन यासोबतच इतर अनेक भारतीय पदार्थांचा समावेश केलेला आहे.Instagram/Priyanka Chopra
प्रियंकाने निळ्या रंगाचा शर्ट आणि फ्लोरोसंट रंगाचा प्लाझो घातलेला आहे. Instagram/Priyanka Chopra