बॉलीवुड सेलिब्रीटींनी ट्विट करत चाहत्यांना दिल्या होळीच्या शुभेच्छा

बॉलीवुडमधील अनेक कलाकरांनी सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Bollywood Holi 2022
Bollywood Holi 2022 Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

आज होळी (Holi) देशभरात जल्लोषात साजरी केली जाते. होळीनिमित्त बॉलीवुड (Bollywood) कलाकारांनी आपल्या चाहत्यांनी गोड शुभेच्छा सोशल मिडियाद्वारे (Social Media) दिल्या आहेत. त्यांनी होळी खेळतांचे फोटो (Photo) देखील शेअर केले आहेत. जुही चावल, अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशनसह अनेक कलाकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हृतिक रोशनने चाहत्यांना होळीच्या गोड शुभेच्छा दिल्या आहेत.

Bollywood Holi 2022
होळीशी संबंधित ट्रेंडींग गाणी जी तुमच्या सेलिब्रेशनमध्ये भर घालतील

जुही चावलाने ट्विट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मौनी रॉयने सूरज नांबियारसोबत पहिल्या होळीचे फोटो शेअर केले आहे.

बॉलीवुडमधील बीग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

परेश रावल यांनी चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत म्हणाले "होळीचा सण आनंद, समृद्धी घेवून येवो"

अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना होळीच्या मुहूर्तावर बच्चन पांडेला सिनेमागृहात पाहण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com