Hema Malini Birthday
Hema Malini BirthdayDainik Gomantak

Hema Malini Birthday: बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ बद्दल खास गोष्टी

Hema Malini: आज हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेउया खास गोष्टी कोणत्या आहेत.
Published on
Hema Malini
Hema MaliniDainik Gomantak

'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी अवघ्या 14व्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

Hema Malini
Hema MaliniDainik Gomantak

बॉलिवूड इंडस्ट्रीच्या ‘ड्रीम गर्ल’ (Dream Girl) आणि भाजपच्या लोकसभा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा आज 74वा वाढदिवस आहे.

Hema Malini
Hema MaliniDainik Gomantak

बॉलिवूडमध्ये हेमा मालिनी रुपेरी पडद्यासोबतच त्या राजकारणी म्हणूनही खूप सक्रिय आहेत.

Hema Malini
Hema MaliniDainik Gomantak

1961मध्ये आलेल्या तेलुगु चित्रपट 'तपंडव वनवासन'मध्ये हेमा मालिनी यांनी एका नर्तिकेची भूमिका साकारली होती.

Hema Malini
Hema MaliniDainik Gomantak

आजघडीला हेमा मालिनी केवळ हिंदी चित्रपटांच्या अभिनेत्री म्हणूनच नाही तर, एक राजकारणी म्हणून देखील ओळखल्या जातात.

Hema Malini
Hema MaliniDainik Gomantak

'सपनो का सौदागर' हा हेमा मालिनी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. हा चित्रपट 1968 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते राज कपूर झळकले होते. या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com