Grammy Awards 2022 विजेत्यांची नावे जाणून घ्या एका क्लिकवर

ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो.
Grammy Awards 2022
Grammy Awards 2022Twitter
Published on
Updated on

जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) सर्वात मानाचा पुरस्कार मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार (Aaward) आहे. 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला असून हा मानाचा पुरस्कार कोणी पटकावला आहे हे जाणून घेऊया.

अल्बम ऑफ द इयर ग्रॅमी: वी आर ': जॉन बॅटिस्ट

सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार : ऑलिव्हिया रॉड्रिगो

रेकॉर्ड ऑफ द इयर : "लीव्ह द डोअर ओपन ": सिल्क सोनिक

सॉन्ग ऑफ द इयर : "लीव्ह द डोअर ओपन ": सिल्क सोनिक

सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स: "ड्रायव्हर्स लायसन्स": ऑलिव्हिया रॉड्रिगो

सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम : "कॉल मी इफ यू गेट लॉस्ट": टायलर,

सर्वोत्कृष्ट रॅप गाणे : "जेल" कान्ये वेस्ट, जे-झेड

सर्वोत्कृष्ट रॅप परफॉर्मन्स: "फॅमिली टाईज": बेबी कीम, केंड्रिक लामर

सर्वोत्कृष्ट कन्ट्री अल्बम : "स्टार्टिंग ओव्हर": ख्रिस स्टॅपलटन

सर्वोत्कृष्ट रॉक गाण : "वेटिंग ऑन अ वॉर": फू फायटर्स

सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम: "मेडिसिन अॅट मिडनाईट": फू फायटर्स

सर्वोत्कृष्ट रॉक परफॉर्मन्स: “मेकिंग अ फायर” फू फायटर्स

सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बम: "अ कलरफुल वर्ल्ड": फालू

सर्वोत्कृष्ट जागतिक कामगिरी: पाकिस्तानी गायक अरुज आफताब "मोहब्बत"

सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम : मदर नेचर, अँग्लिक किडजो

सर्वोत्कृष्ट म्युझिकल थिएटर अल्बम : द अनऑफिशिअल ब्रिजरटन म्युझिकल

सर्वोत्कृष्ट आर अँड बी परफॉर्मन्स: "लीव्ह द डोअर ओपन ": सिल्क सोनिक आणि जॅझमिन सुलिव्हनचे "पिक अप युअर फीलिंग्ज"

सर्वोत्कृष्ट मेटल परफॉर्मन्स: "द एलियन": ड्रीम थिएटर

सर्वोत्कृष्ट पारंपारिक पॉप व्होकल अल्बम: "लव्ह फॉर सेल": टोनी बेनेट आणि लेडी गागा

सर्वोत्कृष्ट नृत्य/इलेक्ट्रॉनिक म्युझिक अल्बम: "सबकॉन्शसली": ब्लॅक कॉफी

सर्वोत्कृष्ट ऑल्टरनेटिव्ह संगीत अल्बम: "डॅडीज होम": सेंट व्हिन्सेंट

सर्वोत्कृष्ट समकालीन वाद्य अल्बम: "ट्री फॉल्स": टेलर इग्स्टी

भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांनी ग्रॅमी अवॉर्ड्सचा एक भाग बनले आहे. त्यांनी आपल्या मुलासोबत या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे.त्यांनी ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे.

सर्वोत्कृष्ट कॉमेडी अल्बम: लुई सीके

वर्षातील निर्माता ( क्लासिकल) : ज्युडिथ शर्मन

वर्षातील सर्वोत्कृष्ट निर्माता (नॉन - क्लासिकल): जॅक अँटोनॉफ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com