सलमान-कतरिनाच्या 'टायगर 3'चा फर्स्ट लूक पाहिला का?

'टायगर 3' चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Katrina Kaif and Salman Khan's Movie | Tiger 3 movie release date | Salman Khan Latest Movie | The first look of Tiger 3 is going viral on social media
Katrina Kaif and Salman Khan's Movie | Tiger 3 movie release date | Salman Khan Latest Movie | The first look of Tiger 3 is going viral on social mediaDainik Gomantak

सलमान खान आणि कतरिना कैफचा नवीन चित्रपट 'टायगर 3' चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये कतरिना कैफ अ‍ॅक्शन करताना दिसत आहे, तर दुसरीकडे सलमान खान स्कार्फ बांधून आराम करताना दिसतोय. या फर्स्ट लुकमद्धे चित्रपट प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. सलमान कतरिनाचा (Katrina) 'टायगर 3' ईद 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Tiger 3 movie release date)

Katrina Kaif and Salman Khan's Movie | Tiger 3 movie release date | Salman Khan Latest Movie | The first look of Tiger 3 is going viral on social media
Good News: उदित नारायण झाले आजोबा आदित्यच्या घरी कन्यारत्न

2022 मध्ये सलमान खान (Salman Khan) रुपेरी पडद्यावर झळकणार नाही. यंदाच्या ईदला सलमान चाहत्यांना टायगर 3 भेट देईल अशी अपेक्षा होती, मात्र आता सर्वांनाच वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. यावर्षी ईदला सलमान खान कोणताही चित्रपट (Movie) घेऊन येणार नाही. त्याचा दुसरा चित्रपट 'कभी ईद कभी दिवाळी' 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com