हुमा कुरेशीच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडले आहेत.
हुमा कुरेशीच्या चाहत्यांना हे फोटो प्रचंड आवडले आहेत. Instagram/@iamhumaq

स्वत: मधील महाराणीला शोधा : हुमा कुरेशीचा नवा फोटोशूट

अभिनेत्री हुमा कुरेशी आपल्या दमदार अभिनयामुळे तिच्या 'महाराणी' या वेब सिरीजपासून (Web series) चर्चेत आली आहे.
Published on
अभिनेत्री हुमा कुरेशी आपल्या दमदार अभिनयामुळे तिच्या  'महाराणी' या वेब सिरीजपासून चर्चेत आली आहे. सध्या ती सामाजिक माध्यमांवर सतत अॅक्टिव आहे. अलीकडेच तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुण शेअर केले आहे. तिच्या चाहत्यांना तिचे फोटो प्रचंड आवडले आहेत. या फोटोत हुमा कुरेशी गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री हुमा कुरेशी आपल्या दमदार अभिनयामुळे तिच्या 'महाराणी' या वेब सिरीजपासून चर्चेत आली आहे. सध्या ती सामाजिक माध्यमांवर सतत अॅक्टिव आहे. अलीकडेच तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुण शेअर केले आहे. तिच्या चाहत्यांना तिचे फोटो प्रचंड आवडले आहेत. या फोटोत हुमा कुरेशी गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. Instagram/@iamhumaq
हुमा कुरेशी या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिने गोल्डन रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.  तिचा हा लुक पाहून  चाहत्यांना वेडं  लागळ आहे.
हुमा कुरेशी या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिने गोल्डन रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा लुक पाहून चाहत्यांना वेडं लागळ आहे. Instagram/@iamhumaq
हुमा कुरेशी फोटो शेअर करतांना  म्हणाली, तुमच्यामधील महारणीला शोधा.'
हुमा कुरेशी फोटो शेअर करतांना म्हणाली, तुमच्यामधील महारणीला शोधा.'Instagram/@iamhumaq
तिच्या या फोटोवर 
लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावच होत आहे. सामाजिक माध्यमांवर तिचे हे फोटो प्रचंड धुमाकूळ घालत आहेत.
तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावच होत आहे. सामाजिक माध्यमांवर तिचे हे फोटो प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. Instagram/@iamhumaq
'गँग्स ऑफ वासेपुर', 'एक थी डायन', 'बदलापुर', ' डेढ़ इश्क़िया', 'जॉली एलएलबी 2' या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयामुळे हुमाने बॉलीवुडमध्ये आपली स्वतची 
वेगळी ओळख निर्माण केली आहे.
'गँग्स ऑफ वासेपुर', 'एक थी डायन', 'बदलापुर', ' डेढ़ इश्क़िया', 'जॉली एलएलबी 2' या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयामुळे हुमाने बॉलीवुडमध्ये आपली स्वतची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Instagram/@iamhumaq

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com