आलियावर होणार कारवाई, जबाबदारीने वागायला हवे होते

करण जोहरच्या घरातील पार्टीला गेल्यानंतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाली
alia bhatt

alia bhatt

Dainik Gomantak

मुंबईत कोविड-19 चे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत असे 32 रुग्ण आढळून आले आहेत ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. दुसरीकडे, करण जोहरच्या घरातील पार्टीला गेल्यानंतर अनेक बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाली आहे.

<div class="paragraphs"><p>alia bhatt </p></div>
मी त्याच्यापासून प्रेरित; नीरज चोप्राच्या बायोपिकमध्ये आयुष्मान खुरानाला करायच काम

दरम्यान, बीएमसीने आलिया भट्टविरुद्ध (alia bhatt) होम क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. BMC सार्वजनिक आरोग्य (health) समितीचे अध्यक्ष राजुल पटेल म्हणाले, 'मी DMC आरोग्य विभागाला आलिया भट्टविरुद्ध होम क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा (crime) नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. ती एक आदर्श आहे, त्यामुळे तीने जबाबदारीने वागायला हवे होते. नियम सर्वांसाठी समान आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com