राज्यात मागील काही दिवसापासून चर्चेत असलेल्या पॉर्नोग्राफी रॅकेटमधील (Pornography Racket) कथित मुख्य सूत्रधार प्रसिध्द उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या मुंबईमधील कार्यलयात पोलिसांना एक छुपं कपाट आढळून आलं आहे. या कपाटामध्ये संबंधित महत्त्वाची कागदपत्रे असल्याचं प्रथमदर्शनी सागंण्यात येत आहे. यामुळे या प्रकरणामधील अनेक गुपीते उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्या मुंबईतील अंधेरीमधील विहान आणि जेएल स्ट्रीम नावाचं कार्यालय आहे. पॉर्नोग्राफी रॅकेटरप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेनं शनिवारी रात्री छापा टाकला होता. दरम्यान पोलिसांना एक कपाट आढळून आलं. तसेच या कार्यालयामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रेही आढळून आली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.