गडकरींचा मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारांना मोठा झटका

या बैठकीमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa highway) कामाबद्दल चर्चा करण्यात आली आहे.
Union Road Development Minister Nitin Gadkari
Union Road Development Minister Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील रस्ते आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa highway) कामाबद्दल चर्चा करण्यात आली आहे.

Union Road Development Minister Nitin Gadkari
आता मुंबई-कोकण प्रवास करा विमानाने; चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने कंत्राटदाराला बरखास्त करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीदरम्यान घेतला आहे. एमईपी कंत्राटदाराला बरखास्त करुन त्याच्या जागी दोन कंत्राटदारांना नियुक्त करण्यात येतील असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते लांजापर्यंतचे92 किमी असलेल्या एमईपी कंत्राटदाराला बरखास्त करुन दोन नवे कंत्राटदार नेमण्याचे देखील आदेश यावेळी गडकरी यांनी दिल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी दिली आहे. तसेच येत्या पंधरा दिवसांमध्ये ही कार्यवाही करण्यात येईल असही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर बैठकीमध्ये महामार्गाच्या कामाबद्दल देखील अधिक चर्चा करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com