संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा वापर -संजय राऊत
Sanjay Raut
Sanjay RautTwitter
Published on
Updated on

शिवसेना प्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनाभवनात पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी पत्रकार परिषद कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांना चर्चेत आणले ते पाहूया.

  • संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेमधील महत्वाचे मुद्दे

  • पवार कुटुंबियांचवर धाड पडत आहे असे संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

  • महाराष्ट्रावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे , त्याविरोधात रणशिंग फुंकायला हवे होते

  • राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना त्रास दिला होता

  • सरकार पडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रत ठिणगी पडेल असा इशारा संजय राऊत यांनी विरोधकांना दिला.

  • माझे त्या दलालाना आव्हान आहे असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी विरोधीपक्षांवर हल्ला केला.

  • मराठी माणूस कुणासमोरही झुकणार नाही. महाराष्ट्रावर होणाऱ्या आक्रमणाविरुध्द उभे राहण्याची वेळ आली आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut Press Conference: 'किरीट सोमय्या मुलुंडचा दलाल'
  • हम झुकेगे नही, आपको झुकाएंगे असा इशारा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांना दिला.

  • प्राण जाय पण वचन न जाय, सरकार पडू देणार नाही.

  • फडणवीस काळात महा-आयटीमध्ये कोट्यावधींचा घोटाला

  • मुंबईतील 70 बिल्डकडून 300 कोटींची इडीच्या नावाखाली पैशांची वसूली

  • सोमाय्या स्वत:चे घोटाळे लपवत शिवसेनेवर आरोप करत आहेत.

  • किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे 19 बंगले दाखवावेत मी राजकारणातून सन्यांस घेतो.

  • भाजपने महाराष्ट्रात नालायकपणाचे राजकारण सुरु केले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com