दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा खंडितप्रकरणी चौकशीचे आदेश : ऊर्जामंत्री

टाटा थर्मल आणि टाटा हायड्रो निर्मिती केंद्रांना वीज निर्मिती क्षमता वाढवण्याचे निर्देश
Minister Dr. Nitin Raut
Minister Dr. Nitin Rautdainikgomantak
Published on
Updated on

मुंबई : मुलुंड – ट्रॉम्बे या BARC च्या कॅम्पसमध्ये जंगलातील आगीमुळे दक्षिण मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याप्रकरणी आता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी राज्यभार प्रेषण केंद्र नियंत्रणाकरिता टाटा थर्मल आणि टाटा हायड्रो निर्मिती केंद्रांना वीज निर्मिती क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

दक्षिण मुंबई परिसरात ग्रीड फेल्युअरमुळे वीजपुरवठा खंडित (Power) झाल्याने संपूर्ण दक्षिण मुंबईतील (mumbai) भुलेश्वर, काळबादेवी, सायन, माटुंगा आणि दादर परिसरात वीज नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यानंतर अवघ्या ७० मिनिटात वीज बिघाड दुरुस्त करून दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र या घडनेची गंभीर दखल ऊर्जामंत्री यांनी घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com