Viral Video: समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी वाचविले; पाहा व्हिडिओ

पोलिसांनी तातडीने या व्यक्तीला बाहेर काढून पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.
Mumbai Police
Mumbai Police Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईतील मरीन ड्राइव्ह (Marine Drive, Mumbai) येथे समुद्रात बुडणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी जीवदान दिले. पोलिसांनी तातडीने या व्यक्तीला बाहेर काढून पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. याबाबत पोलिसांनीच पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत आहे.

Mumbai Police
Davorlim: दवर्ली येथील 'त्या' वादग्रस्त 165 घरांची कडक पोलीस बंदोबस्तात होणार पाहणी

मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोलिसांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती समुद्रात बुडताना दिसत आहे. एक पोलिस कर्मचारी समुद्रातून त्या व्यक्तीला बाहेर काढतो. काठावर असणारे इतर पोलिस कर्मचारी त्या व्यक्तीला बाहेर घेतात व त्याची छाती दाबून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Mumbai Police
Pilerne Fire: जळालेल्या गाड्या, पडलेल्या भिंती & राखेचे ढिग; पाहा पिळर्ण आगीची भीषणता दाखवणारे फोटो

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अनेक लोकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच, अनेकांना मुंबई पोलिस जय हिंद असे शब्दात पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com