Mumbai Connection Of Terrorists: गृहमंत्र्यांनी बोलवली महत्त्वाची बैठक

महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथकाने (Anti-terrorist squad in Maharashtra) काल जान मोहम्मदच्या घरी जाऊन तपास सुरु केला आहे. तसेच त्याच्यासोबत राहत असलेल्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबईच्या सुरक्षेबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Valse Patil) बोलावली उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे.
मुंबईच्या सुरक्षेबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Valse Patil) बोलावली उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: दिल्लीत (Delhi) पकडलेल्या 6 दहशतवाद्यांपैकी (Terrorist) एक मुंबईचा (Mumbai) असून, त्याने मुंबईची लाईफ लाईन (Mumbaichi Life Line) मानल्या जाणाऱ्या लोकलची (Local) रेकी केल्याचे समोर येत असल्याने खळबळ उडली आहे. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षेबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Valse Patil) बोलावली उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे. तसेच आज मंत्रिमंडळाची देखील बैठक होणार आहे. त्यामध्ये गृहमंत्री याबाबत माहिती देणार आहेत. या बैठकीला महाराष्ट्र डीजीपी संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त, एटीएस प्रमुख,गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मुंबईच्या सुरक्षेबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Valse Patil) बोलावली उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे.
Breaking News: दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह सहा जण गजाआड, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलचे मुंबई कनेक्शन समोर आले असून, मुंबईतील सायन परिसरात त्याचे वास्तव्य होते, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. जान मोहम्मद अली शेख, असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथकाने काल जान मोहम्मदच्या घरी जाऊन तपास सुरु केला आहे. तसेच त्याच्यासोबत राहत असलेल्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जान महोम्मद अली शेख आणि त्याच्या साथीदारांना दाऊद इब्राहिमकडून रसद पुरवली जात होती. त्यामुळे जान महोम्मदचे आणखी कुणी साथीदार आहेत का? त्यांचा नेमका मनसुबा काय आहे? याचा छडा लावण्याचं तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com