Goa, Konkan Monsoon Live Updates: चिपळूण मध्ये अनेक लोकांचे संसार पाण्यात, जनजीवन विस्कळीत; लष्कराला पाचारण
महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार (Monsoon in Maharashtra) पावसाने झोडपले आहे. गेले ३,४ दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे लोकांचे अतोनात हाल झालेलं दिसतंय . बचावकार्यासाठी चिपळूण येथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. चिपळूण मध्ये भयानक स्थिती असून अनेक लोकांचे संसार पाण्यात, जनजीवन विस्कळीत झाले आहे. जाणून घेऊयात कोकणसह राज्यातील इतर जिल्ह्यातील व गोव्यातील पावसाचे अपडेट (Konkan Monsoon Updates: Live Blog):
Monsoon in Maharashtra: Torrential rain has created havoc in ChiplunANI
Goa: हरवळे येथे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना बोटीतून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे
पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना बोटीतून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे Dainik Gomantak
Chiplun: NDRF च्या तुकड्या दाखल झाल्या असून 35 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे
Based on a request received from Maharashtra Govt, the Western Naval Command, Mumbai mobilised flood rescue teams & helicopters to provide assistance to State Admn. Seven naval rescue teams departed by road for deployment to Ratnagiri & Raigad districts on 22 July from Mumbai. pic.twitter.com/ZLBZcH81G8
Goa: दुकाने व घरातील सामानाची हानी, अडवई परीसरात घराची मोठ्या प्रमाणात पडझड
अडवई परीसरात घराची मोठ्या प्रमाणात पडझडBD Mote/Dainik Gomantak
Goa Monsoon Live Updates: साखळी परिसरात पाण्याचा महापूर
साखळी परिसरात पाण्याचा महापूरChandrashekhar Desai
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची सुपाचीपुड- हरवळे पुरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली
Goa: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची पुरग्रस्त भागाला भेटChandrashekhar Desai
Goa Rain Update: साखळीचे दत्त मंदीर पाण्याच्या विळख्यात
साखळीचे दत्त मंदीरChandrashekhar Desai
चिपळूण येथे NDRFचे बचावकार्य युद्धपातळीवर
महाराष्ट्रातील पावसाबद्दल हवामान खात्याची माहिती
12.40 noon 23/7 Latest radar obs from Goa radar indicates mod to intense clouds over that areas including Kolhapur, Satara Pune Parts of South Konkan too including Goa and down below. Watch for IMD updates pic.twitter.com/UjRpk9jA27
आंबोली परिसरामध्ये गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घाटामध्ये दरड कोसळली. तर आज सकाळी पूर्वीचा वस या ठिकाणी दरडीचा काही भाग रस्त्यावर आला
Landslide at Amboli Ghat amid heavy rainsDainik Gomantak
कोलाड येथील महेश सानप यांची वाईल्डर वेस्ट तर्फे स्वताची बोट व मनुष्य बळ, पाण्यामध्ये मदत कार्य करण्याचे साहीत्य घेऊन महाड शहरात मदत कार्य करताना. pic.twitter.com/bUDfwfdE9b
— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) July 23, 2021
चोर्ला घाटात दरडी कोसळल्याने रस्ता वाहतुकीस बंद
दूधसागर सोनावळी दरम्यान रेलमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेचे इंजिन घसरले
कोकण रेल्वेच्या 6 गाड्या रद्द
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू
#WATCH Incessant rains damage roads in Mahad of Raigad district in Maharashtra
Mahabaleshwar Rain increasing, after 1074.4 mm rain in 48 hours ! Today 23/7, 8.30am to 2.30pm it has recorded 142.2mm as per report recd from IMD Thunderstorms r being observed too. Latest radar obs indicates intense clouds over parts of Raigad, Ratnagiri Pune Satara, stay alert pic.twitter.com/efO6qjgQ9y
चिपळूण मध्ये भयानक स्थिती. अनेक लोकांचे संसार पाण्यात, जनजीवन विस्कळीत
Maharashtra: Locals struggle to continue their daily chores following flood-like situation in parts of Ratnagiri's Chiplun
"Most of our household items remain of no use for us. We are not even able to open doors of our houses as they're jammed due to water," says Mahesh, a local pic.twitter.com/AkfETAqryq