Mumbai: माणुसकीला काळिमा फासणारी घटना, 35 वर्षीय इसमाकडून 20 महिन्यांच्या बालकावर लैंगिक अत्याचार

मुंबईमधील वरळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 35 वर्षीय इसमाने अवघ्या वीस महिन्यांच्या बालकावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबईमधील वरळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

(A 35-year-old man has been arrested for allegedly raping a 20-month-old child in Mumbai)

Crime News
Mapusa Cylinder Blast: घातपात नव्हे 'यामुळे' झाला बारमध्ये स्फोट, काय म्हणाले गोव्याचे DGP?

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलिसांनी याप्रकरणी 35 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 376 आणि POCSO कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com