Goa Todays Live News: नव्या डीजीपींचे गोव्यात आगमन!

नवे डीजीपी अलोक कुमार गोव्यात दाखल झाले.
नवे डीजीपी अलोक कुमार गोव्यात दाखल झाले.
नवे डीजीपी अलोक कुमार गोव्यात दाखल झाले.Dainik Gomantak
Published on
Updated on

नव्या डीजीपींचे गोव्यात आगमन!

नवे डीजीपी अलोक कुमार गोव्यात दाखल झाले. मुख्य सचिव पुनीत गोयल, दक्षिण गोवा एसपी सुनिता सावंतांनी दाबोळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

डिचोलीत पावसाचा जोर वाढला..!

डिचोलीत सकाळपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. नद्या तुडुंब होऊन वाहत आहेत. सकल भागात जलमय स्थिती निर्माण झाली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे.

खनिज वाहतुकीचा विषय तापला..!

पिळगाव-सारमानसमार्गे होणारी बेकायदा खनिज वाहतूक बंद करण्याची मागणी पिळगाव ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली. अन्य विषयांवरही चर्चा झाली.

शिगाव ते सावर्डे रस्ता वाहतूकीस बंद

माटोजे मेढे येथे रस्त्यावर झाड पडल्याने शिगाव ते सावर्डे रस्ता वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. विज खांब्यावरील केबल तुटल्याने विजही गुल्ल. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे.

साखळीत येणार पहिले फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगीक सायन्स हॉस्पिटल

साखळीत येणार पहिले फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगीक सायन्स हॉस्पिटल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत गोवा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नेचरोपेथी व योगीक सायन्सची ओपीडीच्या उदघाटनप्रसंगी घोषणा केली.

CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

बेकायदेशीर सेल समोर ट्रक पार्क करण्याची फोंडा पालिकेवर वेळ

फोंडा पालिकेच्या जागेत बेकायदेशीर सेल सुरु आहे. पालिकेने सांगूनही सेल बंद नाही. शेवटी सेल सुरु असलेल्या प्रवेशद्वारसमोर पालिकेने कचरा एकत्र करणारे ट्रक उभे केले.

Ponda
PondaDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com