धारगळ येथील आयुष रुग्णालयात रविवारी सकाळी लागलेल्या आगीची घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर वॉशिंग मशीन वापरत असताना शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Rama Kankonkar: काणकोणकरांचे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित - दामू नाईक
रामा काणकोणकर यांचे आरोप तथ्यहिन आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिमा मलिन करण्याचे काणकोणकरांचे प्रयत्न असल्याचं दामू नाईक यांनी म्हटलंय.