Goa Live News: "‘शंभर रुपये एका दिवसाचे; उद्याही पुन्हा पैसे द्यावे लागणार"

Goa Marathi Latest News Marathi: जाणून घ्या राजकारण, क्रीडा, मनोरंजन, हवामान आणि इतर महत्वाच्या घडामोडी.
Goa Latest News in Marathi
Goa Latest News in MarathiDainik Gomantak

"‘शंभर रुपये एका दिवसाचे; उद्याही पुन्हा पैसे द्यावे लागणार"

"‘शंभर रुपये एका दिवसाचे; उद्याही पुन्हा पैसे द्यावे लागणार"; वाळपई नगरपालिकेने सोपो आकारल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी

"गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये, त्याबाबतची अधिसूचना आधीच जारी करण्यात आली आहे: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

माटोळीच्या बाजारातील पारंपरिक विक्रेते नाराज

सोपो घेतल्याने डिचोलीच्या माटोळीच्या बाजारातील पारंपरिक विक्रेते नाराज

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस जारी

होंडा येथे अग्रवंशी लोह खनिज खाणीला पर्यावरण दाखला देण्यासंदर्भात २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मोर्ले येथील पंचायत सभागृहात जनसुनावणी. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस जारी.

"दारूच्या नशेत ते कोणतीही हमी देतात"

फोंडा येथील सोपो कलेक्टर माटोळी विक्रेत्यांकडून सोपो गोळा करतात कारण सरकारकडून कोणतेही परिपत्रक नाही.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, नवी दिल्ली या संस्थेच्या सत्तरी तालुक्याच्या अध्यक्षपदी सगो धावो यमकर यांची नियुक्ती

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, नवी दिल्ली या संस्थेच्या सत्तरी तालुक्याच्या अध्यक्षपदी मलपण येथील श्री सगो धावो यमकर यांची नियुक्ती, गोवा प्रदेश अध्यक्ष श्री गंगाराम उर्फ मनिष लांबोर यांनी राष्ट्रीय सचिव बि डी मोटे यांचा उपस्थित दिले नियुक्ती पत्र

बेधडक आणि निष्काळजी वाहन चालवण्याच्या आरोपाखाली सय्यद एस. नजमुद्दीन यांना अटक

२३ ऑगस्ट २०२५ रोजी सय्यद एस. नजमुद्दीन (वय ५७) यांना पणजी पोलिसांनी बेधडक आणि निष्काळजी वाहन चालवण्याच्या आरोपाखाली अटक केली. त्यांनी चालवलेल्या बसने अश्तमी फेरी परिसरात बसथांब्याची छाया आणि पार्क केलेली स्कूटर धडकवली ज्यात ५० वर्षीय महिला जखमी झाली. पुढील तपास सुरू आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com