Goa News: पणजीतील दिवजा सर्कल येथे कार आणि दुचाकीमध्ये अपघात

Goa Marathi Breaking News 06 July 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.
Goa News Today
Goa News TodayDainik Gomantak

पणजीतील दिवजा सर्कल येथे कार आणि दुचाकीमध्ये अपघात

पणजीतील दिवजा सर्कल येथे एका भाड्याच्या कार आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीला दुखापत झाली.

गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना १२ कोटी ७० लाख रुपये मंजूर

गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना गेल्या ५ महिन्याची आधारभूत देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी १२ कोटी ७० लाख रुपये केले मंजूर. दि ३० जुलै पर्यंत सर्व दूध उत्पादकांना आधारभूत किंमत दिली जाईल- सहकार मंत्री सुभाष शिरोडकर.

एफडीएच्या अचानक तपासणी मोहिमेत अनेक दुकाने बंद

एफडीएच्या अचानक तपासणी मोहिमेत अनेक दुकाने बंद. तिसवाडी आणि बार्देसमध्ये अचानक तपासणीनंतर कारवाई

सत्तरीतील वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाचा भक्ती दंग

सत्तरीतील वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाचा भक्ती दंग, मोठ्या प्रमाणात सत्तरीच्या विविध भागातून देवाचा दर्शन साठी भाविकांची गर्दी.

एकतेचा संदेश..!

डिचोलीत मुस्लिम बांधवांतर्फे मोहरम. सरबत वाटून दिला एकतेचा संदेश. 'मोहरम' हो इस्लामिक कॅलेंडरातील पहिला महिना

साफा मशीद जवळील हिट अँड रनमुळे स्कुटर चालकाचा मृत्यू

फोंडा येथील साफा मशीद जवळील हिट अँड रन मुळे गंभीर जखमी झालेल्या प्रकाश शेट वेरेकर (६९, बांदोडा) या स्कुटर चालकाचा उपचार सुरु असताना मृत्यू. दि. १४ जून रोजी घडला होता अपघात

ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

शिरोडा परिसरातील एका व्यक्तीला ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा. रक्कम दुप्पट करण्याचा मोह नडला. अज्ञाता विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा नोंद

वाळपई विठ्ठलमय

डॉ. के. ब. हेडगेवार शाळेतर्फे आषाढी एकादशीनिमित विद्यालयाकडून शहरात पायी वारी. नाचत गाजत भक्तिमय वातावरणत अनेकांचा सहभाग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com