CWG मध्ये भारतीय कुस्तीपटूंचा 'जलवा' रवी कुमार दहियाने जिंकले 10वे सुवर्ण पदक

कुस्तीपटू रवी कुमार दहियाने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी 10 वे सुवर्णपदक जिंकले आहे.
Ravi Kumar Dahiya
Ravi Kumar DahiyaDainik Gomantak
Published on
Updated on

कुस्तीपटू रवी कुमार दहियाने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी 10 वे सुवर्णपदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या दहियाने कॉमनवेल्थ स्पर्धेत पदार्पण करताना सुवर्णपदक जिंकले. (Wrestler Ravi Kumar Dahiya has won the 10th gold medal for India at the Commonwealth Games)

24 वर्षीय रवीने टोकियो ऑलिम्पिकच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून इतिहास रचला होता. हरियाणातील सोनीपत येथील रवीने दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये सामना जिंकून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आणि त्याच वर्षी त्याने आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. रवीने 2019 च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपचे कांस्य देखील जिंकले आहे. याशिवाय रवी 3 वेळा आशियाई चॅम्पियनही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com