ला-पाझ गार्डन राज्यस्तरीय विजेते

अंतिम लढतीत खोर्ली इलेव्हनवर सात विकेट्सनी मात
cricket
cricketKishor Petkar
Published on
Updated on

पणजी : वास्कोच्या ला-पाझ गार्डन संघाने अंतिम लढतीत खोर्ली इलेव्हनवर सात विकेट्स राखून मात करत गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) अ गट क्रिकेट स्पर्धेत राज्यस्तरीय विजेतेपद मिळविले. अंतिम सामना बुधवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाला. (Vasco's La Paz Garden team won the state title)

cricket
Babar Azam World Record: कराची कसोटीत बाबरने मोडला 'वर्ल्ड रिकॉर्ड'

रुपेश आसगावकर याने अवघ्या २४ धावांत ५ गडी टिपले, त्यामुळे प्रथम फलंदाजी (Batting) करणाऱ्या खोर्ली इलेव्हनचा डाव ११० धावांत संपुष्टात आला. नंतर ला-पाझ गार्डनने विजयासाठीच्या आवश्यक धावा ३ विकेट गमावून १६ षटकांतच गाठल्या.संक्षिप्त धावफलक :

खोर्ली इलेव्हन : ३०.२ षटकांत सर्वबाद ११० (विकास १०, मयांक मिश्रा ५१- ७० चेंडू, ६ चौकार, अजिंक्य कुडतरकर १-३५, रुपेश आसगावकर ६-१-२४-५, सुजित नायक २-२७, केविन आल्मेदा २-८)

वि. ला-पाझ गार्डन : १६ षटकांत ३ बाद १११ (सूरज डोंगरे १३, केविन आल्मेदा १४, गौरव जठार नाबाद १९, अनिकेत देसाई २३, सुजित नायक नाबाद ३२, ऋषभ राठोड १-१४, मयांक मिश्रा २-३८).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com