कपड्यांशिवाय मैदानात उतरला फुटबॉल संघ, सोशल मीडियावर फोटो वायरल; वाचा काय आहे नेमका प्रकार

पॉटोरिजिनेल ऑल स्टार्स नावाच्या संघाने फुटबॉल सामन्यात कपडे न परिधान करता जर्मनीतील हर्ने या शहरामध्ये खेळणाऱ्या संघाविरुद्ध सामना खेळला, असे BILD अहवालात म्हटले आहे.
Naked Football Match In Germany
Naked Football Match In GermanyEsakal

जगभरात आतापर्यंत विविध खेळांचा वापर विविध गोष्टींचा निषेध करण्यासाठी केला गेला आहे, याचे एक असामान्य उदाहरण म्हणजे फुटबॉल. आतापर्यंत फुटबॉल खेळाडून अनेक गोष्टींचा निषेध नोंदवण्यात आले आहे.

आता जर्मनीतून असाच एक प्रकार समोर येत आहे. ज्यामुळे खेळाच्या व्यावसायीकरणाला विरोध करण्यासाठी, पॉटोरिजिनेल ऑल स्टार्स नावाच्या संघाने फुटबॉल सामन्यात कपडे न परिधान करता जर्मनीतील हर्ने या शहरामध्ये खेळणाऱ्या संघाविरुद्ध सामना खेळला, असे BILD अहवालात म्हटले आहे.

Naked Football Match In Germany
Naked Football Match In GermanyEsakal

या सामन्याची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत ज्यात खेळाडूंनी त्यांचे मोजे आणि बूटाशिवाय काहीही परिधान केले नाही, त्यांचे जर्सी क्रमांक त्यांच्या पाठीवर आणि छातीवर रंगवलेले दिसले.

"द नेक्टा" नावाच्या अकाउंटवरून 'X' वरील पोस्टमध्ये सामन्याच्या बातम्या आणि चित्रे शेअर केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com