IPL 2021 मध्ये सनरायजर हैद्राबादची 7 वी हार

सामना जिंकून दिल्ली कॅपिटल्स अंक पालिकेत शीर्ष स्थानी
Shreyas Ayyar in IPL 2021
Shreyas Ayyar in IPL 2021@DelhiCapitals
Published on: 
Updated on: 

Cricket: आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये सनरायजर हैद्राबादला (SRH) आठ गाड्यांनी मात देत दिल्ली कॅपिटल्स (DC) नऊ सामन्यांत चौदा अंकांसहित अंक तालिकेत शीर्ष (DC Top in Point Table) स्थानी पोचली आहे. तर हैद्राबादने खेळलेल्या एकूण आठ सामन्यात त्यांची ही सातवी हार आहे. त्यामुळे सनरायजर हैदराबाद आता अंकतालिकेत सर्वांत खालच्या स्थानी गेली आहे.

Shreyas Ayyar in IPL 2021
Master Badminton स्पर्धेत माया, बेग, ओल्गा, बीना यांची चमक

दिल्ल्लीचा मध्यफलीतील फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Ayyar) दिल्लीकडून सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजीत कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) ३ गाडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com