Asia Cup 2022: श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारत आशिया चषकावर कोरले नाव

अंतिम सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवला.
Asia Cup 2022: श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारत आशिया चषकावर कोरले नाव
Published on
Updated on

श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारत आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या गाठणे पाकिस्तानी संघाला शक्य झाले नाही. 20 षटकांमध्ये पाकिस्तानला केवळ 147 धावा करता आल्या. श्रीलंकेनं पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे. (Srilanka won Asia Cup 2022 by defeating Pakistan by 23 runs)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com