Team India
Team IndiaDainik Gomantak

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी मुंबईत प्रशिक्षणा दरम्यान रोहित शर्माला दुखापत!

मुंबईत प्रशिक्षणादरम्यान जखमी झाला आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका सामन्याकडे लक्ष लागले आहे.
Published on

टीम इंडियाचा (Team India) दक्षिण आफ्रिका दौरा 26 डिसेंबरपासून 'बॉक्सिंग डे' (Boxing Day) कसोटीने सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया 16 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला (South Africa) रवाना होणार आहे.

Team India
Indian Super League: केरळा ब्लास्टर्सने ईस्ट बंगालशी साधली बरोबरी

पण, क्रिकेट (Cricket) प्रेमींसाठी ही बातमी चांगली नाही ये. टीम इंडियाचा कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईत प्रशिक्षणादरम्यान जखमी झाला आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका सामन्याकडे (Matches) लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com