CSK चा नवा कर्णधार रवींद्र जडेजाने IPL 2022 मध्ये सातत्याने खराब कामगिरी केल्यानंतर हंगामाच्या मध्यात कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्याने 8 सामन्यांत 6 पराभव पत्करल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी याची घोषणा केली. (ravindra jadeja handover csk captaincy back to ms dhoni ipl 2022)
रवींद्र जडेजाने कर्णधारपद सोडले
रवींद्र जडेजाने IPL 2022 च्या मध्यात CSK संघाचे कर्णधारपद सोडले. आता महेंद्रसिंग धोनी पुन्हा CSK ची जबाबदारी सांभाळणार आहे. IPL 2022 च्या आधी धोनीने CSK च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी जडेजाला कर्णधार बनवण्यात आले, पण जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला कोणताही चमत्कार दाखवता आला नाही. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाची धडपड सुरू आहे.
IPL 2022 मध्ये CSK ची खराब कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स अतिशय खराब फॉर्मशी झुंज देत आहे. आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 8 पैकी फक्त 6 सामने जिंकले आहेत. संघाने एकसंध कामगिरी केली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.