'...म्हणून पाकिस्तानी क्रिकेटपटूने केला आत्महत्येचा प्रयत्न,' प्रकृती चिंताजनक

आंतरराज्य चॅम्पियनशिपसाठी संघात निवड न झाल्याने दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबादमधील एका तरुण क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्न केला.
Crime
CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) आंतरराज्य चॅम्पियनशिपसाठी संघात निवड न झाल्याने दक्षिण सिंध प्रांतातील हैदराबादमधील एका तरुण क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्याला मंगळवारी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल केले आहे. कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, चॅम्पियनशिपच्या चाचण्यांनंतर प्रशिक्षकाने शोएबची संघात निवड केली नाही, त्यानंतर नैराश्यामुळे त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते.(pakistan domestic fast bowler attempts suicide after not being selected in team)

दरम्यान, कुटुंबातील सदस्याने सांगितले की, 'आम्हाला तो खोलीच्या बाथरुममध्ये सापडला. तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर आम्ही त्याला ताबडतोब रुग्णालयात (Hospital) दाखल केले, जेथे त्याची प्रकृती गंभीर आहे.'

Crime
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघातात निधन

यापूर्वी, फेब्रुवारी 2018 मध्ये, कराचीचा (Karachi) अंडर-19 क्रिकेटपटू मोहम्मद जरयाब याने शहरातील अंडर-19 संघातून वगळल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com