Olympics Awareness Programme: गोव्यातील तिरंदाजांना गौरविले

Olympics Awareness Programme: गोवा हौशी तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांच्या हस्ते सत्कार
Olympics Awareness : Distinguished guests with archery honors.
Olympics Awareness : Distinguished guests with archery honors.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: टोकियो ऑलिंपिकनिमित्त (Tokyo Olympics) गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या (Goa Olympic Association) ऑलिंपिक जागृती कार्यक्रमात (Olympics Awareness Programme) मंगळवारी राज्यातील तिरंदाज, प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रम येथील कदंब बसस्थानक संकुलात झाला.

Olympics Awareness : Distinguished guests with archery honors.
Tokyo Olympics: गोव्यातील वेटलिफ्टर्सच्या कामगिरीची दखल

गोवा हौशी तिरंदाजी संघटनेचे (Goa Amateur Archery Association) अध्यक्ष किरण कांदोळकर यांच्या हस्ते स्नेहल दिवाकर, मोनिका सिंग, लक्ष्मीप्रिया शर्मा, गौरीश धोंड, मृनाज तळावलीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सचिव चेतन कवळेकर, गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे समन्वयक संदीप हेबळे व सिया शर्मा यांची उपस्थिती होती.

Olympics Awareness : Distinguished guests with archery honors.
Tokyo Olympic: गोव्यातील ॲथलिट्स, तायक्वांडोपटूंचा गौरव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com