Neeraj Chopra Effect: भैय्या बॅट नको भाला हवाय!

एथलॅटीक्समध्ये भारताला याच वर्षी पहिले सोनेरी पदक मिळाले आहे. आणि आपला 121 वर्षाची प्रतीक्षा संपली आणि ती संपवली ती नीरज चोप्राने (Neeraj Chopra)
Neeraj Chopra Effect: This images goes viral after India wins gold at Olympics
Neeraj Chopra Effect: This images goes viral after India wins gold at Olympics
Published on
Updated on

टोकियो ऑलिम्पिकची (Tokay Olympics 2020) सांगता झाली आणि काल भारतात आपल्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला, यावेळेसचे ऑलिम्पिकआपल्या देशासाठी खास ठरले. त्याची करणे अनेक आहेत भारताने यावर्षी एकूण सात पदके जिंकत आता पर्यंतची ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या अगोदर 2012 मध्ये लंडन मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला सर्वाधिक सहा पदके मिळाली होती ज्यात दोन रोप्य (Silver Medal) तर चार कांस्यपदकांचा (Bronze Medal) समावेश होता मात्र यात सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली होती मात्र यावेळी सुवर्ण पदकही जिंकत आपल्या खेळाडूंनी दोन रौप्य आणि चार कांस्यपदकं जिंकत देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवली.(Neeraj Chopra Effect: This images goes viral after India wins gold at Olympics)

एथलॅटीक्समध्ये भारताला याच वर्षी पहिले सोनेरी पदक मिळाले आहे. आणि आपला 121 वर्षाची प्रतीक्षा संपली आणि ती संपवली ती नीरज चोप्राने (Neeraj Chopra)

Neeraj Chopra Effect: This images goes viral after India wins gold at Olympics
Neeraj Chopra: 7 ऑगस्ट 'भाला फेक दिवस' म्हणुन साजरा केला जाणार

नीरज...हे नाव आता प्रत्येक भारतीयाला माहिती आहे. हे त्या खेळाडूचे नाव आहे, ज्याने ऑलिम्पिकम 2020 (Olympics 2020) मध्ये 7 ऑगस्ट विक्रमी भाला फेकला आणि भारताचे नाव रोषण केले. ऑलिम्पिकमध्ये भारताला यापुर्वी गोल्ड मेडल मिळालं होतं, मात्र एथलॅटीक्समध्ये मिळालेलं हे पहिलं गोल्ड मेडल. त्यामुळे नीरज चोप्राची (Neeraj Chopra) ही कामगिरी ऐतिहासिक आहे.

आणि या ऐतहासीक विजयानंतर देशात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आपला भारत हा भावनिक आहे. अशातच आता नीरज आणि भालाफेक यांचे चाहतेही देशात पाहायला मिळत आहेत सध्या सोशल मीडियावर एक फोटो वायरल होताना दिसत आहे ज्यात एक व्यक्ती एका स्पोर्ट शॉपमध्ये एक बोर्ड घेऊन पोहोचला आहे आणि त्या बोर्डवर जो मजकूर आहे तो खरंच अप्रतिम आहे.

त्या बोर्डवर लिहले आहेकि 'भय्या जविलीन है ?' म्हणजेच तुमच्या दुकानात भाला आहे का हे विचारत एक अगदी साधा आणि सामान्य माणूस एका स्पोर्ट शॉपमध्ये पोहोचला आहे. तसेच फोटोत अनेक बॅट आहेत आणि ती मागणी करतोय तो भाल्याची आणि अस हे भारतात पहिल्यांदाच भालाफेक या खेळासाठी इतकं प्रेम पाहायला मिळत आहे. आणि हे शक्य झाले ते फक्त नीरज मुळेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com