

भारताच्या महान फलंदाजांमध्ये समावेश असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ला कोरोनाची लागन झाली आहे. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर त्याच्या कोरोनाबद्दल पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.
“मी घरी स्वत: ल विलगिकरणात ठेवले आहे आणि सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करीत आहे,” असे सचिन म्हणाला.
यापूर्वी अनेक दिग्गजांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा कहर देशात वाढत चालला असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या सापडत आहेत. अभिनेता परेश रावल यांनी कोरोना लस घेतली असुनही त्यांना पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.