IPL 2021: तालिबान सरकारने काढली IPL ची विकेट

IPLच्या उर्वरित 31 सामन्यांना युएईमध्ये (UAE) सुरुवात झाली आहे. परंतु अफगाणिस्तानात (Afghanistan) या सामन्यांवर बंदी घालण्याचे कारण तेथील तालिबानी सरकारने लागू केलेला कायदा आहे.
अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केलेल्या तालिबान सरकारने (Taliban government) तेथे IPL च्या सामन्यांच्या प्रसारणावर बंदी (Broadcast ban) घातली आहे.
अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केलेल्या तालिबान सरकारने (Taliban government) तेथे IPL च्या सामन्यांच्या प्रसारणावर बंदी (Broadcast ban) घातली आहे. Dainik Gomantak

IPL 2021: अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केलेल्या तालिबान सरकारने (Taliban government) तेथे IPL च्या सामन्यांच्या प्रसारणावर बंदी (Broadcast ban) घातली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. भारतात (India) पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) मध्ये होत आहे. आयपीएलच्या सामन्यावेळी काही प्रमाणातच प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. आयपीएलची क्रेझ सर्व जगात असताना अफगाणिस्तानात मात्र तालिबान सरकारने आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे.

अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केलेल्या तालिबान सरकारने (Taliban government) तेथे IPL च्या सामन्यांच्या प्रसारणावर बंदी (Broadcast ban) घातली आहे.
IPL 2021: पोलार्डच्या एका चुकीने मुंबई इंडियन्सचा विजयरथ CSK ने रोखला

मिळालेल्या माहितीनुसार, इस्लाममध्ये मान्य नसलेली दृष्ये आयपीएलमध्ये असल्याने त्याच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. आयपीएल सामन्याच्यावेळी चिअरलीडर्स असल्याने तसेच स्टेडिअममध्ये महिला देखील उपस्थित राहत असल्याने आयपीएलच्या प्रक्षेपणासवर बंदी घालण्यात आल्याचे तालिबान सरकारकडून सांगण्यात आले आहे. भारतात झालेल्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात 29 सामने खेळविण्यात आले होते. आता त्याचे उर्वरित 31 सामन्यांना युएईमध्ये सुरुवात झाली आहे. परंतु अफगाणिस्तानात या सामन्यांवर बंदी घालण्याचे कारण तेथील तालिबानी सरकारने लागू केलेला कायदा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com