India vs Pakistan T20 World Cup: भारताने नाणेफेक जिंकली! प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

काही वेळातच वर्ल्डकपमधील महामुकाबल्यास सुरवात
India vs Pakistan T20 World Cup
India vs Pakistan T20 World CupDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

India vs Pakistan T20 World Cup : अखेर टी-२० वर्ल्डकपमधील बहुप्रतिक्षित सामन्याचा क्षण जवळ आला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर रविवारी हा सामना होत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

India vs Pakistan T20 World Cup
T20 World Cup: या 5 भारतीय खेळाडूंनी T20 विश्वचषकात मारले सर्वाधिक षटकार, वाचा

गेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय वेळेनुसार दीड वाजल्यापासून हा सामना सुरू होईल. पावसाने व्यत्यय न आणल्यास या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी थरारक अनुभव असणार आहे. मेलबर्नमध्ये सध्या तरी वातावरण स्वच्छ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
India Wins By 124 Runs in Asian Games
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com