IND vs ENG: ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेशाच्या टिप्पणी

या घटनेचा आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आमचे प्रयत्न वर्ण व्देशाबाबत जागृकता निर्माण करण्याचे आहेत. इंग्लंड बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 फुटबॉलला लागलेले वर्ण व्देषाचे ग्रहण आता क्रिकेटमध्ये देखील पसरु लागले आहे.
फुटबॉलला लागलेले वर्ण व्देषाचे ग्रहण आता क्रिकेटमध्ये देखील पसरु लागले आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वर्णव्देशामुळे झालेला वाद (Controversy over racism) भारतीय क्रिकेटप्रेमी अद्याप विसरले नाहीत. तर आता इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या मैदानावर (On the cricket field in England) पुन्हा एकदा वर्णव्देशाची घटना घडली आहे. यात भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इतर भारतीय क्रिकेटपटूंच्या नावाने अक्षेपार्ह टिप्पणी इंग्लंडच्या प्रेक्षकांकडून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. फुटबॉलला लागलेले वर्ण व्देषाचे ग्रहण आता क्रिकेटमध्ये देखील पसरु लागले आहे.

 फुटबॉलला लागलेले वर्ण व्देषाचे ग्रहण आता क्रिकेटमध्ये देखील पसरु लागले आहे.
ENG vs IND: बूम बूम बुमराहची करामत! 'झहीर खान'ला मागे टाकत नोंदवला विक्रम

इंग्लंडला त्यांचे खेळाडू आणि प्रेक्षक यांचा आभिमान आहे. परंतु नॉटिंघममध्ये इंग्लंड फॅन्सनी केलेल्या वर्णव्देशी कृती ही त्यांच्या प्रतिष्ठेला न्याय देणारी नाही. इंग्लंडच्या चाहत्याने रेडिट या सोशल मिडियावर इंग्लिंश चहाते, भारतीय क्रिकेटपटूंना शिव्या देत असल्याचे उघड झाले आहे. यात मोहम्मद शमी याला वर्णव्देशावर तर कर्णधार विराट कोहलीवर अक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. तर एका चाहत्याने पाहुणा संघाच्या खेळाडूंना आळशी आणि फसवणूक करणारे म्हणले आहे. तसेच इंग्लिश चाहत्याने "भारतात परत जा", "डेल्टा" ची प्रार्थना करा असे म्हणले आहे.

 फुटबॉलला लागलेले वर्ण व्देषाचे ग्रहण आता क्रिकेटमध्ये देखील पसरु लागले आहे.
IND vs ENG: आम्हाला 95 धावांची भक्कम आघाडी मिळेल अशी अपेक्षा नव्हती - कोहली

प्रेक्षकांतील एक जण सतत अक्षेपार्ह टिप्पणी करत असल्याने एका महिलेने त्याला ते थांबविण्यास सांगितले त्यावेळी तीला राष्ट्रीयतेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या महिलेला एक इंग्लंश चाहत्याने भारतात परत जा असे देखील म्हणले आहे. या महिलेने लगेचच ही बाब तेथील वरिष्ठ अधिकाऱ्य़ांना सांगितली. अधिकाऱ्यांनी याची दखल घेत त्या प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढले आणि त्या स्टँडमध्ये असणारे भारतीय प्रेक्षकांना दुसऱ्या ठिकाणी हलविले. एका इंग्लिश चाहत्याच्या एका ग्रुपने कोविड 19 च्या भारतीय डेल्टा प्रकाराबाबतची भारतात जाऊन प्रकारची प्रार्थना कारा.

इंग्लंड बोर्डाकडून याबाबत म्हणाले, या घटनेचा आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आमचे प्रयत्न वर्णव्देशाबाबत जागृकता निर्माण करण्याचे आहेत. असे म्हणले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com