ICC T-20 World Cup: भारत-पाकिस्तान यांच्यात रंगणार महामुकाबला

ICC ने युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी 12 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. क्वालिफायर सामन्यातून पहिले चार संघ सामिल होतील.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकच गटात असून, यांच्यात महामुकाबला पहावयास मिळणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकच गटात असून, यांच्यात महामुकाबला पहावयास मिळणार आहे.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

युएईत होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup) भारत-पाकिस्तान (India-Pakistan) हे कट्टर प्रतिस्पर्धी एकच गटात असून, यांच्यात महामुकाबला पहावयास मिळणार आहे. ICC ने युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी 12 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.

ग्रुप-1 ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि वेस्टइंडीज हे संघ आहेत.

तर ग्रुप-2 भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तानसह, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकच गटात असून, यांच्यात महामुकाबला पहावयास मिळणार आहे.
Chris Gayle: क्रिकेटच्या 'युनिवर्सल बॉस'ची T-20 मध्ये ऐतिहासिक कामगिरी

क्वालिफायर सामन्यामध्ये देखील आठ संघ सहभागी होतील ज्यांत चार संघांचे दोन गट पाडण्यात येतील. यात पहिल्या ग्रुपमध्ये श्रीलंका, आयरलैंड, नेदरलँड आणि नामिबीया हे संघ आहेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये बांगलादेश, स्कॉटलैंड, पापुआ न्यू गिनी आणि ओमान हे संघ आहेत. यांच्यातून सुपर 12 साठी पहिले चार संघ सामिल होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com