आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान दिले आहे. विराट कोहलीने केलेल्या दमदार 60 धावांच्या जोरावर सात गड्याच्या बदल्यात भारतीय संघाने 181 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तान या आव्हानाचा कसा पाठलाग करणार आणि भारतीय गोलंदाज पाकिस्तान फंलदाजांना रोखण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (Asia Cup 2022) (India Pakistan) दुसऱ्यांदा आमने-सामने आले आहेत. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने प्रथम फंलदाजी करत 81 धावांपर्यंत मजल मारली. मागील सामन्यासारखा हा सामना देखील रंजक होणार असं दिसतयं.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.