गोव्याच्या चौघींची विश्वकरंडक फिनस्विमिंगसाठी निवड

अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन इंडिया यांच्यातर्फे भारतीय संघाची निवड करण्यात आली
Goa's four selected for World Cup Finnswimming
Goa's four selected for World Cup FinnswimmingDainikGomantak
Published on: 
Updated on: 

पणजी ः विश्वकरंडक फिनस्विमिंग स्पर्धेसाठी गोव्यातील सौरभी नाईक, मिथिका कारापूरकर, श्रीजा गाड व हंसिका वेळुसकर या चौघींची निवड झाली आहे. स्पर्धा 25 ते 27  फेब्रुवारी या कालावधीत हंगेरी येथील इगर येथे होईल.

Goa's four selected for World Cup Finnswimming
नेत्यांचा अजब न्याय; 27 कोटींवर फिरणार पाणी

जागतिक पातळीवरील फिनस्विमिंग स्पर्धेसाठी गोव्यातील जलतरणपटूंची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अंडरवॉटर स्पोर्टस असोसिएशन इंडिया यांच्यातर्फे भारतीय संघाची निवड करण्यात आली. यापूर्वी गोव्यातील (goa) या जलतरणपटूंनी राष्ट्रीय पातळीवरील फिनस्विमिंग स्पर्धेत भाग घेतला आहे.

सौरभी, मिथिका व सौरभी यांना पेडे-म्हापसा (Mapusa) येथील जलतरण तलाव प्रशिक्षक जेरी डिमेलो यांचे मार्गदर्शन लाभते. हंसिका ही पणजी (Panaji) जलतरण तलाव प्रशिक्षक दीपक छेत्री यांची प्रशिक्षणार्थी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
India Wins By 124 Runs in Asian Games
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com