Goa: आशियाई पात्रता फुटबॉल स्पर्धेसाठी मारिया रेबेलो यांची रॅफ्री म्हणून नियुक्त

मारिया रेबेलोने (Maria Rebello) भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. ती एएफसी (AAFC) रेफ्री एसेसर असुन फुटबॉल महासंघाची रेफ्री मार्गदर्शिका आहे.
मारिया रेबेलो
मारिया रेबेलोDainik Gomantak

फातोर्डा: ताश्कंत (Tashkent), उझबेकिस्तान (Uzbekistan) येथील महिलांच्या आशियाई पात्रता फुटबॉल स्पर्धेसाठी गोव्याची मारिया रेबेलो (Maria Rebello) हीला आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने रॅफ्री (Referee by the Asian Football Confederation) म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे.  गोवा फुटबॉल असोसिएशनने (Goa Football Association) या नियुक्तीवर मारियाचे अभिनंदन केले आहे.

मारिया रेबेलो
Goa Football: FC GOA चे स्थानिक खेळाडूंस प्राधान्य

मारिया रेबेलोने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. ती एएफसी रेफ्री एसेसर असुन फुटबॉल महासंघाची रेफ्री मार्गदर्शिका आहे. आशियाई स्पर्धेत या पुर्वी एक खेळाडू, ऱेफ्री व एसेसर इन्स्ट्रक्टर अशी विविध भुमिका रेबेलोने बजावल्या आहेत. भारतातर्फे या स्पर्धेत नियुक्त होणारी ती एकमेव रेफ्री आहे. आय लीग स्पर्धेतही तिने रेफ्रीची जबाबदारी पार पडलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com