ENG vs IND: राहुलची अशी फलंदाजी यापूर्वी कधीही पाहिली नाही - रोहित शर्मा

राहुलच्या शांतता, दृढनिश्चय आणि धैर्याने कसे प्रभावित झालो आहोत. कसोटी संघातून वगळण्यात आल्यावर त्याने त्याच्या फलंदाजीतील दोषांवर कसे मेहनत घेतली. त्याने इतर मोठ्या खेळाडूंची फलंदाजी पाहिली.
राहुलच्या शांतता, दृढनिश्चय आणि धैर्याने कसे प्रभावित झालो आहोत. कसोटी संघातून वगळण्यात आल्यावर त्याने त्याच्या फलंदाजीतील दोषांवर कसे मेहनत घेतली.
राहुलच्या शांतता, दृढनिश्चय आणि धैर्याने कसे प्रभावित झालो आहोत. कसोटी संघातून वगळण्यात आल्यावर त्याने त्याच्या फलंदाजीतील दोषांवर कसे मेहनत घेतली. Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (India's opener Rohit Sharma) याने इंग्लंडविरुद्ध (England) सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्सवर (At Lord's) चमकदार शतक झळकावलेला त्याचा सहकारी केएल राहुलची मुलाखत घेतली (Interviewed by colleague KL Rahul) आहे. केएल राहुल लॉर्ड्सवर शतक झळकावणारा 10 वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

मुलाखतीला सुरुवात करताना रोहित शर्मा म्हणाला, त्याने केएल राहुलची अशी फलंदाजी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही. याला उत्तर देताना केएल राहुलने सर्वप्रथम रोहित शर्माचे आभार मानले आणि सांगितले की, माझ्या वडिलांना कसोटी खूप आवडते. कदाचित मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या.

राहुलच्या शांतता, दृढनिश्चय आणि धैर्याने कसे प्रभावित झालो आहोत. कसोटी संघातून वगळण्यात आल्यावर त्याने त्याच्या फलंदाजीतील दोषांवर कसे मेहनत घेतली.
ENG vs IND: लॉर्ड्सवर सलामीवीर म्हणून शतक ठोकणारा राहुल तिसरा फलंदाज

तो म्हणाला, राहुलच्या शांतता, दृढनिश्चय आणि धैर्याने कसे प्रभावित झालो आहोत. कसोटी संघातून वगळण्यात आल्यावर त्याने त्याच्या फलंदाजीतील दोषांवर कसे मेहनत घेतली. त्याने इतर मोठ्या खेळाडूंची फलंदाजी पाहिली. ते आपला डाव कसा तयार करतात? त्याने व्हिडिओ पाहण्याचा खूप सराव केला. कसोटी क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर तो खूप अभ्यास केला. असे रोहितने स्पष्ट केले.

सलामीच्या जोडीने पहिल्या कसोटीत भारताला केवळ 97 धावांवर मजल मारली. त्याच वेळी, दोघांनीही दुसऱ्या कसोटीत 126 धावांची धमाकेदार सुरुवात केली. टीम इंडिया वर्षानुवर्षे एका शानदार सलामी जोडीच्या शोधात होती. आता या दोघांनी टीम इंडियाची ही समस्या दूर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com