NZ vs BAN: वर्ल्ड टेस्ट चैंपियनला बांग्लादेशचा धे धक्का

या खेळाद्वारे बांग्लादेश ने न्यूजीलैंडच्या धरतीवर कमाल तर केलीच, पण भारत, इंग्लंड ऑस्ट्रोलिया सारख्या संघांना मागे टाकले.
 lead in first innings

lead in first innings

Dainik Gomantak

Published on
Updated on

बांग्लादेशने (Bangladesh) न्यूजीलैंड (New Zealand) विरुद्ध खेळत असलेल्या कसोटी सामण्यात कमालच केली. शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केल्यानंतर फलंदाजी ने मात्र कीवी संघा विरोधात पहिल्याच (lead in first innings) डावात आघाडी घेतली. कीवी संघाने पहिल्याच डावात 328 धावा काढल्या तर विरूध्द खेळत असलेल्या बांग्लादेशने (Bangladesh) 130 धावांची आघाडी घेत 458 धावा काढल्या. या खेळाद्वारे बांग्लादेश ने न्यूजीलैंडच्या धरतीवर कमाल तर केलीच, पण भारत, इंग्लंड ऑस्ट्रोलिया सारख्या संघांना मागे टाकले.

<div class="paragraphs"><p> lead in first innings</p></div>
सौराष्ट्रचे माजी क्रिकेटपटू अंबाप्रतसिंहजी जडेजा यांचे कोविड-19 निधन

2013 नंतर माउंट माँन्गनुई येथे बांग्लादेश ने पहिल्याच डावात 176.2 षटकात फलंदाजी केली. 2013 मध्ये श्रीलंका विरूध्द 196 षटकात फलंदाजी केली होती. तसेच बांग्लादेश ने आशिया च्या बाहेर फक्त दोन वेळा 150 पेक्षा जास्त षटके फलंदाजी केली. यापूर्वी 2017 मध्ये वेलिंगटन मध्ये 152 षटके फलंदाजी केली होती. तर 2010 नंतर प्रथमच परदेशी संघाने न्यूजीलैंड मध्ये षटके खेळले आहे. यापूर्वी पाकिस्तान ने 2009 मध्ये 193.2 षटके काढले होते.

बांग्लादेश ने पहिल्याच डावात 130 धावांची आघाडी घेतली. 2017 नंतर पहिल्यांदा कीवी टिम च्या विरोधात कसोटी सामन्यांत मोठी आघडी मिळाली. तर 2019 मध्ये इंग्लड ने सेल्डन पार्क मध्ये 101 धावांची आघाडी घेतली होती जे चर्चेचा विषय झाला होता. तर बांग्लादेश ने दुसऱ्यांदा परदेशात कसोटी सामन्यांमध्ये 130 धावांची आघाडी घेतली. यापूर्वी 2021 मध्ये झिंबाब्वे विरुद्धच्या हरारे कसोटीत 192 धावांची आघाडी घेतली होती.

<div class="paragraphs"><p> lead in first innings</p></div>
Ashes 2021: ऑस्ट्रेलिया-इंग्लंडच्या Playing XI झाला मोठा बदल

न्यूजीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी मध्ये बांग्लादेशच्या सर्वोतकृष्ठ 8 फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त चेंडूचा सामना केला, आणि ही पहिलीच संधी होती. बांग्लादेश ने न्यूजीलैंडमध्ये चौथ्यांदा एका डावात 400 जास्त धावा काढल्या आहेत. हे सर्व कारनामे 2010 च्या नंतर झालेले आहे. या कालावधीत न्यूझीलंडमध्ये इतर कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात एकूण 890 चेंडू टाकले. सन 2000 पासून, कोणत्याही संघाच्या वेगवान गोलंदाजाने 10 विके घेण्याचा व सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. तर 2007 नंतर प्रथमच एखाद्या संघाच्या वेगवान गोलंदाजांनी 890 चेंडू टाकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com