खुशाल, त्रिशाला दुहेरी किताब

ॲझरियल, गाल्या, धीरज, पृथा, चंदनचेही यश
Table Tennis: एमसीसी अखिल गोवा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील विजेते व उपविजेते खेळाडू
Table Tennis: एमसीसी अखिल गोवा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील विजेते व उपविजेते खेळाडूDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Table Tennis: एमसीसी अखिल गोवा मानांकन टेबल टेनिस (MCC All Goa Rank Table Tennis) स्पर्धेत खुशाल नाईक (Khushal Naik) व त्रिशा वेर्लेकर (Trisha Verlekar) यांनी दुहेरी किताब जिंकला. पुरुष एकेरीत धीरज राय, तर महिला एकेरीत पृथा पर्रीकर विजेती ठरली. ॲझरियल फर्नांडिस, गाल्या फर्नांडिस, चंदन कारे यांनीही यश प्राप्त केले.

Table Tennis: एमसीसी अखिल गोवा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील विजेते व उपविजेते खेळाडू
T20 World Cup 2021: अफगाणिस्तानच्या कर्णधाराला तालिबानवर विचारलं गेलं...

स्पर्धा मडगाव येथील एमसीसी सभागृहात झाली. खुशालने 13 व 15 वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले. त्रिशा 13 व 17 वर्षांखालील मुलींत विजेती ठरली.

अंतिम निकाल: 11 वर्षांखालील मुलगे: चंदन कारे वि. वि. ध्रुव कामत 3-0 (11-1 , 11-5 , 11-5). 13 वर्षांखालील मुली: त्रिशा वेर्लेकर वि. वि. समैरा सुवारिस 3-0 (11-7 ,11-5 , 11-3 ). 13 वर्षांखालील मुलगे: खुशाल नाईक वि. वि. सिद्धांत पार्सेकर 3-0 (11-9 ,11-8 ,11-3 ).

Table Tennis: एमसीसी अखिल गोवा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील विजेते व उपविजेते खेळाडू
प्रो-लीग विजेतेपदासाठी चार संघ दावेदार

15 वर्षांखालील मुली: गाल्या फर्नांडिस वि. वि. रिया गोपी 3-0 (11-9 ,11-4 , 12-10 ). 15 वर्षांखालील मुलगे: खुशाल नाईक वि. वि. अक्षण लवंदे 3-0 (11-5 ,11-5 ,11-9 ). 17 वर्षांखालील मुली: त्रिशा वेर्लेकर वि. वि. गाल्या फर्नांडिस 3-1 (9-11 ,11-7 ,11-7 ,11-9 ). 17 वर्षांखालील मुलगे: ॲझरियल फर्नांडिस वि. वि. खुशाल नाईक 3-1 (9-11 ,12-10 ,11-8 , 11-3 ).

महिला एकेरी: पृथा पर्रीकर वि. वि. समैरा सुवारिस 3-0 (11-6 ,11-6 ,11-9). पुरुष एकेरी: धीरज राय वि. वि. मनीष यादव 4-0 (11-7 ,11-6 ,11-8 , 11-2 ).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com